श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे समताधिष्ठित, धर्मनिरपेक्ष स्वराज्य होते : गायकवाड

करमाळा (सोलापूर) : सावडी येथील दिगंबररावजी बागल माध्यमिक विद्यालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी यशवंत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. […]

मुस्लिम बांधवांकडून करमाळ्यात जामा मस्जिद येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीचे स्वागत

करमाळा (सोलापूर) : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल मुस्लीम समाज करमाळा व भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या वतीने जामा मस्जिद येथे मिरवणुकीदरम्यान […]

करंजेमध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील करंजे येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी शेकडो मावळे उपस्थित होते. […]

शिवचरित्राच्या किमान एका तरी पैलूचे अनुकरण करणे हीच खरी शिवजयंती : प्रा. प्रमोद शेटे

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील मराठी विभागाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रा. प्रमोद शेटे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची सद्कालीन प्रस्तुतता’ या […]

किंडरजॉय बालविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

करमाळा (सोलापूर) : येथील किंडरजॉय सीएससी बालविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील होत. प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका […]

निंभोरे येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रविंद्र वळेकर होते. यावेळी सरपंच वळेकर […]

दहावी, बारावी परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत बारावीची व 1 ते 26 मार्च […]

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात गट क पदांची भरती, माजी सैनिकांच्या पत्नी व माजी सैनिक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्त्याखाली असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यासाठी फक्त माजी सैनिकांच्या पत्नी तसेच माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने […]

स्नेहालय बालगृह कारंबा येथे ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’

सोलापूर : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पुणे विभागात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वंयसेवी संस्थामध्ये काळजी व संरक्षणाखाली दाखल असलेल्या अनाथ, निराधार, उन्मी मुलांमधिल सुप्त […]

‘रन फाँर लेप्रसी मॅरेथॉन’मध्ये 510 सोलापूरकरांचा सहभाग

सोलापूर : सोलापूर शहरात आज (मंगळवारी) रन फाँर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा झाली. ही मॅराथॉन शहरातील मध्य वस्ती भागात 3 किलोमीटरवर झाली. या मॅरेथॉनमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, […]