कंदरमध्ये हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : कंदर येथे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्य परिषद शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर भव्य मिरवणुक […]

संविधान दिनानिमित्त करमाळा शहरामध्ये रविवारी संविधान सन्मान मिनी मॅरेथॉन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सन्मान दौड अर्थात मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (ता. २६) सकाळी साडेसहा वाजता होणार आहे. […]

करमाळ्यात रविवारी ‘संविधान बचाव मोर्चा’

करमाळा (सोलापूर) : करमाळ्यात रविवारी (ता. 26) संविधान दिनी संविधान बचाव मोर्चा निघणार आहे. नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून या मोर्चाला उपस्थित […]

कंदर येथे मटका घेणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर येथे मटका घेणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल विश्वनाथ लोकरे (वय ६०) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित […]

शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : सोलापूर व धाराशिव या जिल्हयातील महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेत असलेल्या अनुसचित जमातीच्या विदयार्थ्यांसाठी सन 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली […]

सहकार महर्षी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या सहकार क्षेत्रातील भरीव योगदानामुळे सर्वसामान्यांची प्रगती

पंढरपूर : सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांनी तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी काम केलेले होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानामुळेच या भागातील […]

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जिव्हाळा ग्रुपचे कार्य प्रेरणादायी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने दिपावलीनिमित्त किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण व गावातील गरजुंना जेवण डबे पुरविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. […]

करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

करमाळा (सोलापूर) : श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने ४ फेब्रुवारी २०२४ ला सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे, अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चिवटे यांनी दिली […]

मनोज जरांगे यांच्या वांगीतील सभेत सहा दुचाकी रुग्णवाहिका राहणार कार्यरत

वांगी नंबर १ (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) सांयकाळी ७ वाजता होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेत आपत्कालीन परिस्थितीत सहा दुचाकी […]

वांगीतील सभेची तयारी पूर्ण! मुस्लिम बांधवांकडून देवळालीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वांगी नंबर १ (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण […]