मानधानवाढीसह इतर मागण्यांसाठी पोलिस पाटील उपोषण करणार

सोलापूर : राज्यातील पोलिस पाटलांना मिळणारे मानधन तुटपुंजे असून पोलिस पाटलांची मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली गावचे पोलिस पाटील विजय वाघमारे हे […]

कार्तिकीवारी कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील वाहतुक मार्गात बदल

सोलापूर : उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपुर विभाग, पंढरपुर यांनी 30 ऑक्टोबर 2023 अन्वये श्री क्षेत्र पंढरपुर येथे कार्तिक शुध्द पंचमी 18 नोव्हेंबर 2023 ते कार्तिक […]

‘क्षितिज’च्या वतीने श्रीराम प्रतिष्ठानच्या लाभार्थ्यांना दिवाळी फराळ

करमाळा (सोलापूर) : येथील क्षितिज महिला ग्रुपच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठानच्या लाभार्थ्यांना दिवाळी फराळ देण्यात आला. श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सहा वर्षापासून करमाळा शहरातील व तालुक्यातील निराधार […]

पोथरेत मंगळवारी शनी मंदिर परिसरामध्ये ‘स्वरदिप दिवाळी पहाट’ कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथे मंगळवारी (ता. १४) ‘स्वरदिप दिवाळी पहाट’ कार्यक्रम होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने शनी मंदिर परिसरामध्ये पहाटे ४ वाजता हा कार्यक्रम […]

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयातील मराठा कुणबी पुरावे मदत कक्षास भेट

सोलापूर : राज्य सरकारने मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याबाबत संपूर्ण राज्यात युद्धपातळीवर मोहीम सुरू केली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद […]

बिटरगाव श्री येथील रस्त्याला दहा लाख निधी दिल्याबद्दल आमदार शिंदे यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील नलवडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी (ग्राम १६३) आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने १० लाख निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे […]

माविम दिवाळी मेळावा स्वस्त आणि मस्त ‘दीपावलीचा अस्सल ग्रामीण स्वाद’

सोलापूर : महिला व बालविकास विभाग अंतर्गत, महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत 7 ते 9 दरम्यान तीन […]

शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करा

सोलापूर : शैक्षणिक वर्ष 2023- 24 साठी शिष्यवृत्ती शिक्षण फी, परिक्षा फी या योजनेचे अनुसुचीत जाती, प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण अर्ज व नवीन अर्ज […]

कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करा; पालकमंत्री पाटील यांच्या सूचना

सोलापूर : पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा 2023 दिनांक 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक […]

‘पक्षी संरक्षण व संवर्धन’ जनजागृती वाढावी म्हणून वन विभागाकडून पक्षी सप्ताह

सोलापूर : वन्यप्राणी, पक्षी, वृक्ष यासह जैवविविधता तसेच पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्याबाबत जनजागृती वाढावी म्हणून पक्षी सप्ताहाचे आयोजन […]