जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाकडून नागरीक व विदयार्थीमध्ये निवडणूक विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक साक्षरता मंडळाची […]

पोथरेचे सरपंच झिंजाडे यांचा श्री देवीचामाळ येथे सत्कार

करमाळा (सोलापूर) : पोथरे- निलज ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच धंनजय झिंजाडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त श्री देवीचामाळ येथील श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालय येथे […]

‘उत्सव दुर्गामातेचा, जागर मताधिकाराचा’ नवरात्र महोत्सवात जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करा

सोलापूर : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाला मताधिकार जागृतीची जोड देण्याचा निर्णय घेण्यात […]

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विना परवाना मोर्चे, निदर्शने करण्यास बंदी

सोलापूर : जिल्हयात दिनांक 15 ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा होत आहे. तसेच दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा येत […]

पंढरपूर तहसिल परिसरातील बेकायदेशीर महा ई सेवा केंद्राला ठोकले टाळे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तहसिल परिसरातील सेतू कार्यालयाबाहेर बेकायदेशीररीत्या सहा महिन्यांपासून सुरु असणारे महाईसेवा केंद्र बंद करण्यासंदर्भात बसपाचे रवी सर्वगोड यांनी तहसिलदार पंढरपूर यांना निवेदन […]

देवस्थानाच्या विकासासाठी विश्वस्तांनी वाद मिटवून घ्यावेत : धर्मादाय उपआयुक्त सुनीता कंकणवाडी

सोलापूर : देवस्थानाचा व परिसराच्या विकासासाठी विश्वस्‍तांनी तडजोड करून वाद मिटवून देवस्थानास प्रगती पथावर घेवून जावे, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त सुनीता कंकणवाडी यांनी केले. […]

बिटरगाव येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व राजकीय क्षेत्रातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव (वां) येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व राजकीय क्षेत्रातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार महेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी झाला. बिटरगाव येथील शिवाजी राखुंडे […]

वांगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अध्यक्ष धनंजय रोकडे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी 3 येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून धनंजय रोकडे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण गोडसे यांची निवड झाली आहे. […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना कोट्यावधीची मदत

करमाळा (सोलापूर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना कोट्यावधीची मदत मिळत असून यातून अनेकांचे प्राण वाचण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता […]

बाळेवाडी येथील शाळेला शिक्षक देण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक मिळावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश नलवडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. करमाळा […]