जागतिक बालकामगार प्रथा विरोधीदिनानिमित्त विविध उपक्रम

सोलापूर : जागतिक बालकामगार प्रथा विरोधीदिनानिमित्त जिल्ह्यात ३० जूनपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात […]

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे; जात प्रमाणपत्र अर्जातील त्रृटींच्या पूर्ततेसाठी 12 जूनला शिबीर

सोलापूर : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर येथे सोमवारी (ता. 12) सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत शैक्षणिक प्रकरणांच्या त्रृटींची पूर्तता करण्यासाठी शिबिराचे आयोजन […]

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शहरी व ग्रामीण सुशिक्षित युवकांची वाढती संख्या, उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात […]

टाकळीत ८८ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेचे आमदार शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील टाकळी येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचे भूमीपुजन झाले. बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे उपाध्यक्ष यावेळी उपस्थित होते. […]

दहावी, बारावीच्या मुलींना करमाळा पंचायत समितीकडून केली जाणार आर्थिक मदत

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषद व करमाळा पंचायत समिती अंतर्गत 2023- 24 मध्ये जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत ‘डीबीटी’ योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शाळेतील मुलींना […]

पुण्यातील बँकेवर संचालक म्हणून विजयी झाल्याबद्दल सुभाष शिंदे यांचा करमाळ्यात सत्कार

करमाळा (सोलापूर) : पुण्यातील धर्मवीर संभाजी अर्बन कॉ- अॉफरेटीव्ह बँकेच्या संचालकपदी विजयी झाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील खडकी येथील सुभाष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. दत्तकला शिक्षण […]

गुळवे यांच्या पुढाकारातून ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु

करमाळा (सोलापूर) : सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन जुन्या रेल्वे लाईनवरील डिकसळ- कोंढारचिंचोली पुलाच्या दुरुस्तीचे काम स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून बारामती ऍग्रोने सुरु केले आहे. […]

गडकिल्ल्यांवरील ट्रेकींग सरावामुळे एव्हरेस्ट सर करण्यात यशस्वी ठरलो : ननवरे

करमाळा (सोलापूर) : नियमित व्यायाम व गडकिल्ल्यांवरील ट्रेकींगचा सराव यामुळे एव्हरेस्ट सर करण्यात यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन कोंढेज (ता. करमाळा) येथील एव्हरेस्टवीर शिवाजी ननवरे यांनी […]

कुकडीच्या मांगी कॅनलजवळ कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला एक मृतदेह

करमाळा (सोलापूर) : करमाळा मांगी रस्त्यावरील कुकडी कॅनलजवळ एका स्विफ्ट कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. येवला येथील ही व्यक्ती असल्याचे सांगितले […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची लागवड

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, उपप्राचार्य कॅप्टन […]