पोथरे, बिटरगाव तीन दिवसांपासून अंधारात, पावसामुळे विजापुरवठा विस्कळीत

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील पोथरे व बिटरगाव श्री परिसरात वादळी वारे व पाऊस झाल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. तीन दिवसांपासून हा परिसरात अंधारात […]

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे फळांचे वाटप

करमाळा (सोलापूर) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे […]

जेऊरला ‘हुतात्मा’ कधी थांबणार? प्रवासी जात आहेत दारात लटकून

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या सोलापूर- मुंबई मार्गावरील जेऊर स्थानकावर ‘हुतात्मा एक्स्प्रेस’सह अन्य रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी अनेकवेळा निवेदने देऊनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. ही […]

दहिगाव पंपिंग स्टेशनची सावंत यांच्याकडून पाहणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात काही दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय सावंत, पाणीपुरवठा […]

करमाळा मतदारसंघात आठ मतदान केंद्रावर ३० पेक्षा कमी मतदान

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात माढा लोकसभेसाठी १ लाख ७७ हजार ६५३ मतदान झाले आहे. यामध्ये १ लाख ३४४ पुरुषांनी तर ७७ हजार […]

विश्लेषण : माढ्यात तरुणांचे मतदान ठरणार निर्णायक! मोहिते पाटलांमुळे वाढली चुरस

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघासाठी काल (मंगळवारी) अत्यंत चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत तरुणांचे मतदान निर्णायक ठरले अशी शक्यता आहे. भाजपला सुरुवातीला एकतर्फी […]

मतदानानंतर आकडेवारी जुळवण्यात कार्यकर्ते व्यस्त! मताधिक्यावरून दावे- प्रतिदावे सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात काल (मंगळवारी) अत्यंत चुरशीने मतदान झाले. वंचितचे रमेश बारस्कर यांच्यासह ३२ उमेदवार येथे रिंगणात होते. मात्र खरी लढत […]

माढ्यात दुपारपर्यंत २७ टक्के मतदान! उमरडमध्ये मतदार यादीत नावाच्यापुढे ‘डिलीट’चा शिक्का असल्याने संभ्रम, काहीवेळानंतर मतदानप्रक्रिया सुरळीत

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात आज (मंगळवारी) सकाळपासून सर्वत्र शांततेत मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत २८.२९ टक्के मतदान झाले होते. उमरड येथे […]

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची विशेष मुलाखत

सोलापूर व माढा मतदारसंघात लोकसभेच्या दोन जागांसाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची खास मुलाखत… लोकसभा सार्वत्रिक निवडणूक […]

करमाळ्यात 342 मतदान केंद्रांवर मतदानासाठी ‘ईव्हीएम’ दाखल

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होत आहे. या मतदानासाठी करमाळा विधानसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या गावातील ३४२ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन […]