बागल गटाची सरशी, पण ‘मकाई’ची निवडणूक बिनविरोध नाहीच; नऊ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता होती. मात्र शेवटपर्यंत चार उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने नऊ जागांसाठी निवडणूक […]

‘मकाई’ संदर्भात प्रा. झोळ यांच्यासह १५ जणांचे उच्च न्यायालयात याचिका

करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रा. रामदास झोळ यांच्यासह १५ उमेदवारांचे ही […]

मकाईच्या निवडणुकीत भिलारवाडी, पारेवाडी, मांगी गटासह महिला राखीवसाठी रंगणार सामना

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वांगी, चिखलठाण, एससी, ओबीसी, संस्था प्रतिनीधी हे गट बिनविरोध झाले आहेत. तर भिलारवाडी गटात दोन जागांसाठी चार […]

केकान, अंबोदरे यांची ‘मकाई’तून माघार

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीतून अमित केकान व बाबूराव अंबोधरे यांनी माघार घेतली आहे. यात बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व दिग्वीजय […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची लागवड

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, उपप्राचार्य कॅप्टन […]

परीक्षेला जाताना रेल्वेतून विद्यार्थी पडणे हे दुर्दैवी; कांबळे यांची खासदार निंबाळकर यांच्यावर टीका

करमाळा (सोलापूर) : परीक्षेला जाताना रेल्वेतून पडलेल्या विद्यार्थ्यामुळे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टिका केली जात आहे. परीक्षेला जातान रेल्वेतुन पडून जखमी होणे ही […]

बागल गटाला तिसरा दिलासा! उच्च न्यायालयातील विरोधी गटाचे अपील फेटाळले

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास राहिलेले असताना बागल गटाला तिसरा दिलासा मिळाला आहे. बागलविरोधी गटाने […]

बदे यांनी बागल गट सोडल्यानंतर गावात खंबीरपणे मी गट चालवला, माझी एक चूक दाखवली तरी ‘मकाई’तुन माघार घेतो

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘बागल गटाला वामनराव बदे हे सोडून गेले तेव्हा गावात मी खंबीरपणे गट चालवला. गटाच्या नेत्यांनी माझी एक चूक दाखवावी, मी माघार […]

बागलविरुद्ध सात की माघार? ‘मकाई’चे चित्र आज स्पष्ट होणार?

करमाळा तालुक्यात असलेल्या चार साखर कारखान्यांपैकी मकाई हा एक सहकारी साखर कारखाना आहे. सुरुवातीपासून हा कारखाना बागल गटाच्याच ताब्यात आहे. यावेळी सुद्धा हा कारखाना ताब्यात […]

आम्ही गाडीत असताना मोठा आवाज आला, मागे पाहिले तर आई कोसळलेली, हुंदके देत ज्ञानेश्वरने सांगितली आईच्या मृत्यूची घटना

शेतात भुईमुगाच्या शेंगा काढायचं काम सुरु होतं. वारं आणि पाऊस सुरु झाला तेव्हा आईला म्हटलं घरी चलं, मी गाडीकडे गेलो आणि पप्पा व मम्मी आवरत […]