करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केत्तूर नंबर २ येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संगीता प्रभाकर पिंपळे (वय ४५) […]
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात सुरु असलेले बेकायदा व्यवसाय बंद करण्यात यावेत. या मागणीसाठी मंगळवारपासून (ता. २८) करमाळा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले जाणार […]
करमाळा (सोलापूर) : ‘तु माझ्या मनासारखे वागत नाही, तु मला मानपान देत नाही,’ असे म्हणत दारूच्या नशेत पतीने पत्नीला ऊसतोडायच्या कोयत्याने मारहाण केली आहे. यामध्ये […]
करमाळा (सोलापूर) : ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो असे सांगून वाहन मालकाची ९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकणी एका मुकादमाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. […]
करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथून एका अल्पवयीन मुलीला कशाचे तरी कारण सांगून पळवून नेले आहे. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. […]
करमाळा (सोलापूर) : लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या सहाजणांच्या टोळीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पहिला विवाह झालेला असतानाही दुसऱ्या पुरुषाशी तीन लाख रुपये […]
करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील खडकेवाडी येथून सालगडयाने पाच शेळ्या व तीन बोकड चोरून नेली आहेत. याबाबत नंदाबाई रावसाहेब शिरसाट (वय ६३) यांनी फिर्याद दिली आहे. […]
करमाळा (सोलापूर) : ‘कोर्टातील केस मागे घे, नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवितो,’ असे म्हणून एकाला काठीने मारहाण करून झाडाला बांधल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात केडगाव येथे […]
केम येथून २३ वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला आहे. याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. स्वप्निल तानाजी तळेकर असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. संबंधित […]