‘लॉकडाऊन लग्न’मध्ये अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता रमेश परदेशी दिसणार भाऊ बहिणीच्या भूमिकेत

अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री प्रीतम कागणे भाऊ व बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊन लग्न या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली […]

करमाळ्यात १ मार्चला कुस्तीचा रणसंग्राम, भारत विरुद्ध इराण कुस्तीचा सामना

करमाळा : करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १ मार्चला भारतविरुद्ध इराण असा भव्य कुस्तीचा आखाडा जीन मैदान करमाळा येथे दुपारी ३ वाजता होणार आहे, […]

दिवेगव्हाणच्या नागरिकांनी आमदार शिंदे यांचे मानले आभार

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील दिवेगव्हाणचे श्रद्धास्थान असलेल्या शिवमारुती मंदीर रस्त्याचे काम आमदार संजयमामा शिंदे यांच्या निधीतून पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान […]

करमाळा बाजार समितीत ज्वारीची आवक सुरू, ‘असे’ आहेत दर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सुरु झाली आहे. करमाळा तालुक्यासह परांडा, कर्जत व जामखेड तालुक्यातून ही ज्वारी येत आहे. […]

‘त्यावेळी’ माजी आमदार पाटील आले नसते तर… ‘आदिनाथ’बाबत बारामती ऍग्रोचे गुळवे स्पष्टच बोलले

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाबाबत राष्ट्रीय सहकारी विकास निगम (National Cooperative Development Corporation) ‘एनसीडीसी’ने काढलेल्या नोटीसप्रकरणावर सध्या राजकारण सुरु झाले आहे. […]

तेल गेलं, तूप ही गेलं… हाती धुपाटणं आलं! ‘आदिनाथ’बाबत एनसीडीसीने घेतलेल्या निर्णयावरून

आदिनाथ वाचविण्याच्या, पुनरवैभव प्राप्त करून देण्याबद्दलच्या, सहकारी तत्वावर चालवण्याच्या सगळ्या पोकळ घोषणा, आवेश अखेर आता व्यर्थ ठरला असून कोट्यावधीच्या थकीत कर्जापोटी एनसीडीसीने आदिनाथच्या मालमत्तेवर टाच […]

लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने करमाळ्यात प्रशासनाची पूर्व तयारी आढावा बैठक

करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) करमाळा पंचायत समिती येथे माढा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांनी करमाळा […]

महिन्यात करमाळकरांना शिस्तीचे धडे! पोलिस निरीक्षक घुगे यांनी ‘या’वर दिला भर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात बदली होऊन आल्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी पहिल्या दिवसापासूनच नगरिकांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पदभार स्वीकारून […]

Photo : ‘वायसीएम’वर बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे बारावीची परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रवेशद्वारापासून परीक्षा हॉलपर्यंत दोन्ही बाजूने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी […]

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे समताधिष्ठित, धर्मनिरपेक्ष स्वराज्य होते : गायकवाड

करमाळा (सोलापूर) : सावडी येथील दिगंबररावजी बागल माध्यमिक विद्यालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी यशवंत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. […]