आळंदीत वारकरी व पोलिसांमध्ये वाद; नेमकं काय घडलं?

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला काही प्रमाणात आज (रविवारी) गालबोट लागले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. मंदिरातील प्रवेशावरुन हा वाद […]

शिंदेनी दिले स्पष्टीकरण! मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यात काय असेल तर वरिष्ठ विषय सोडवतील

करमाळा (अशोक मुरूमकर) : मोहिते पाटील व निंबाळकर हे दोघे एकत्रच काम करत आहेत. जे चित्र दाखवले जात आहे, तसे वास्तवात काहीच नाही, असे स्पष्टीकरण […]

मोदी@9 च्या माध्यमातून करमाळ्यात सर्वसामान्यांपर्यंत मांडला जाणार नऊ वर्षातील आढावा

करमाळा (सोलापूर) : नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची माहिती नागरिकांना देण्यासाठी भाजपने ‘मोदी@9’ हे विशेष जनसंपर्क […]

पालकांनो, मुलांशी चर्चा करा पण करिअर त्यांना निवडू द्या; विवेक वेलणकर यांचे आवाहन

पुणे : आपल्याकडे मुलांनी कोणते करिअर निवडावे हे पालक ठवतात आणि त्याचा निकष असतो त्यांना परीक्षेत मिळालेले गुण. मात्र केवळ गुणांच्या आधारे अभ्यास शाखा आणि […]

‘मकाई’च्या निवडणुकीत प्रा. झोळ, राजेभोसले यांच्यापुढे प्रचाराचे आव्हान!

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १६) मतदान होणार आहे. एकीकडे निवडणूक प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे बागल विरोधी […]

पोंधवडी चारीसाठी 9 कोटी मिळाल्यामुळे कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

करमाळा (सोलापूर) : अनेक वर्षांपासून रखडलेल्या पोंधवडी चारीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्याने हुलगेवाडी शिवारातून शितोळे वस्तीकडे जाणाऱ्या अपूर्ण चारीच्या कामाची […]

मद्य प्राशन करून करमाळा एसटी आगारात गोंधळ घालणाऱ्या वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : येथील एसटी आगारात मद्यप्राशन करून शांतता भंग केल्याप्रकरणी एका वाहकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये संजय कदम (वय 56, व्यवसाय […]

हज यात्रेसाठी गेलेल्या करमाळ्यातील बागवान यांचे निधन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील कसाब गल्ली येथील बद्रुद्दीन हाशम बागवान (वय ६२) यांचे हज यात्रेसाठी गेल्यानंतर पवित्र मक्का शरीफ येथे निधन झाले आहे. ते […]

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त करमाळा शहरात सर्व महापुरुषांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘रौप्यमहोत्सवी’ वर्षारंभ आणि २४ व्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ध्वजारोहन व सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात […]

शिक्षणासाठी परदेशात प्रवेशित विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : 2023- 24 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १० दिवसाच्या आत अर्ज […]