जेऊर बसस्थानकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन कोटीचा निधी मंजूर

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील जेऊर बसस्थानकासाठी विस्तारीकरण व सुशोभीकरणासाठी दोन कोटी मंजूर करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेशं चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे […]

जेऊर बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटीचा निधी मंजूर

करमाळा (सोलापूर) : जेऊर बसस्थानकाचे नूतनीकरण होणार असून यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. माजी आमदार […]

वाशिंबेत शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण; मुलांची काळजी व संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वाशिंबे येथील शरदचंद्र पवार विद्यालयात एका अल्पवयीन मुलाला शिक्षकाने मारहाण केली असल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये संबंधित शिक्षकाविरुद्ध करमाळा पोलिसात मुलांची […]

बलात्कारप्रकरणातील संशयित आरोपीला १९ महिन्याने हायकोर्टाकडून जामीन

करमाळा (सोलापूर) : सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम, व्हाट्सअप व फेसबुकवरून ओळख करून मैत्री करत बलात्कार केल्याप्रकरणात संशयित आरोपीवर बलात्कार व ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात 604 […]

करमाळा तालुक्यातील रोजगार हमीच्या ‘त्या’ विषयात बच्चू कडूंनी घातले लक्ष! अडवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील रोजगार हमीच्या कामाचा विषय चव्हाट्यावर आल्यानंतर यामध्ये अनेकांनी लक्ष घातले आहे. प्रहारने हा विषय गांभीर्याने घेतला असून यामध्ये संबंधित कर्मचारी […]

करमाळा तालुक्यात भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा दौरा

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज (गुरुवारी) दौरा झाला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी […]

पाऊस लांबल्याने करमाळा तालुक्यात शेतकऱ्याने उडिदामध्ये फिरवला अक्षरशः ट्रॅक्टर

करमाळा (सोलापूर) : पाऊस लांबल्याने करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री येथील शेतकऱ्याने उडिदामध्ये अक्षरशः ट्रॅक्टर फिरवला आहे. राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी […]

माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खांबेवाडीत वृक्षारोपण

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खांबेवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप व वृक्षरोपण करण्यात आले. नारायण आबा पाटील मित्र मंडळच्या […]

चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर करमाळ्यात जल्लोष

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वी झाली आहे. ‘चांद्रयान-3’ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केले आहे. यामुळे चंद्राच्या या भागात उतरणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. इस्रोच्या […]

स्वनिधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे कर्ज वाटप

करमाळा (सोलापूर) : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजना (स्वनिधी) योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र करमाळातर्फे स्वनिधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँके तर्फे कर्ज वाटपकरून कर्ज मंजुरी पत्र […]