ठेकेदाराच्या एका चुकीचा परिणाम! क्रेनच्या मदतीने हवेत जम्प देऊन जीव धोक्यात घालून ‘त्या’ दिवशी वीज केली सुरळीत

करमाळा (अशोक मुरूमकर) : गेल्या बुधवारी करमाळा शहरातील दुपारी १२ वाजता लाईट गेली. सुरुवातीला बुधवार असल्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी लाईट गेली असेल, पाच वाजेपर्यंत येईल […]

सोने धुण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक; डोळ्यात काहीतरी टाकून दीड तोळे सोने घेऊन चोरटे पसार, सीसीटीव्हीत कैद

करमाळा शहरात मोहल्ला गल्लीमध्ये एका घरात सोने- चांदी धुण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक करून दीड तोळे सोने घेऊन चोरटा पसार झाला आहे. मात्र हा चोरटा सीसीटीव्ही […]

शेटफळमधील नागराज मशनरीची करमाळ्यात दुसरी शाखा सुरु

करमाळा (सोलापूर) : एमआयडीसी येथे नागराज मशनरी या शेतीसाठी आवश्यक साहित्याच्या पुरवठा करणाऱ्या फर्माच्या द्वितीय शाखेचा शुभारंभ विठ्ठल पाटील महाराज यांच्या हस्ते व उपविभागीय पोलिस […]

श्रेणिक खाटेर यांना सुरताल संगीत विद्यालयातर्फे दिला जाणारा ‘सुरताल संगीत रसिक’ पुरस्कार जाहीर

करमाळा (सोलापूर) : कमलाभवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयातर्फे दिला जाणारा ‘सुरताल संगीत रसिक’ पुरस्कार समाजसेवक श्रेणिक खाटेर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची […]

वाशिंबे रेल्वे बोगदा पूल ते भैरवनाथ मंदिर रस्ता मंजूर : प्रा. रामदास झोळ

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वाशिंबे रेल्वे बोगदा पुल ते भैरवनाथ मंदिर हा पानंद रस्ता मंजूर झाला आहे, अशी माहिती प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे. […]

करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी मोरवड येथील दादासाहेब कुदळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी मोरवड येथील दादासाहेब कुदळे यांची निवड झाली आहे. खासदार हुसेन हलवाई व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष […]

‘तुझ्या आईने बांध कोरला आहे’ असे म्हणत चुलत मामांकडून लव्हेत मारहाण

करमाळा (सोलापूर) : ‘तुझ्या आईने आमचा बांध कोरला आहे’, असे म्हणत खाली पाडून चुलत मामानी डोक्यात दगड घालून जखमी केले असल्याचा प्रकार लव्हे येथे घडला […]

श्री देवीचामाळ येथे जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; मोबाईलसह 1 लाख 19 हजारांचा एवज जप्त

करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथे ९६ पायऱ्यांची विहीर परिसरात जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई […]

ढेकळेवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील ढेकळेवाडी (पोथरे) येथे स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा झाला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी संतोष ठोंबरे होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण […]

साडेतील जिल्हा परिषद शाळांमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

करमाळा (सोलापूर) : साडेतील जिल्हा परिषद शाळेमध्ये केंद्रप्रमुख वसंत बदर यांच्या नियोजनाने सर्व प्राथमिक शाळांमध्ये गावातील माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. केंद्र शाळा साडे […]