रामवाडीचे शक्तीप्रदर्शन! करमाळा तालुक्यात तिसऱ्यादिवशी सरपंचपदासाठी २१ तर सदस्यासाठी १४१ अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सदस्यपदासाठी १४१ व सरपंचपदासाठी २१ अर्ज दाखल झाले आहेत. माजी […]

केत्तूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील केत्तूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी आज (बुधवारी) मच्छिंद्र चव्हाण यांच्यासह चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय सदस्यपदासाठी हरिश्चंद्र खाटमोडे, सुजित […]

जेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पृथ्वीराज पाटील यांचा अर्ज दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज […]

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून वेळ वाढला

करमाळा (अशोक मुरूमकर) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून (बुधवार) वेळ वाढविण्यात आला आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २०) अर्ज दाखल करण्याची मुदत असून सकाळी ११ […]

बेरोजगार उमेदवारांसाठी उद्या ऑनलाइन रोजगार मेळावा

सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत उद्या (गुरुवारी, ता. 19) पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील नोकरी […]

शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र भरण्याचे आवाहन

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कार्यालय यांनी त्यांच्याकडील सप्टेंबर 2023 कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई- आर- 1) 31 ऑक्टोबरपर्यंत कौशल्य विकास, […]

महावितरणने अक्कलकोट रोड व चिंचोली एमआयडीसीचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी

सोलापूर : अक्कलकोट रोड व चिंचोली एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. त्यांना नियमित वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्योजकांचा प्रतिनिधी घेऊन वीज पुरवठा कोठे कोठे […]

करमाळा तालुक्यात सरपंचपदासाठी १५ तर सदस्यपदासाठी २४ अर्ज दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) दुसऱ्यादिवशी सरपंचपदासाठी 15 तर सदस्य पदासाठी 24 अर्ज दाखल झाले आहेत. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या […]

बिटरगाव श्री येथे 29 ला इंदोरीकर यांचे किर्तन

करमाळा (सोलापूर) : जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बिटरगाव श्री येथे गुरुवारपासून (ता. २६) सोमवारपर्यंत (ता. ३०) किर्तन महोत्सव होणार आहे. यामध्ये […]

श्री अग्रसेन क्रिकेट लीगचा विजेता ठरला विजय वॉरियर्स संघ

पुणे : श्री महाराजा अग्रसेन यांच्या जंयती निमित्त फिटनेस मंत्र देण्याच्या उद्देशाने आयोजित जिल्हास्तरीय क्रिकट स्पर्धेच्या अंतीम सामन्यात विजय वॉरियर्स संघाने रॉकी इलेव्हन संघास 6 […]