उस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी युवासेनेचे उद्या करमाळ्यात आंदोलन

करमाळा (सोलापूर) : उस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या मुकादमावर गुन्हे दाखल करून उस वाहतूकदारांचे पैसे मिळवून द्यावेत, या मागणीसाठी युवासेना (ठाकरे गटाकडून) सोमवारी (ता. ४) […]

Assembly election result : भाजपच्या यशाबद्दल करमाळ्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष

करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पहिल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड विधानसभा निवडणुक निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारल्यानंतर करमाळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके […]

Live राज्यस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मध्य प्रदेशची मतमोजणी सुरु

देशात राज्यस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मध्य प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. यामध्ये सध्या कांटे की टकर असल्याचे दिसत आहे. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच […]

गुड न्यूज! अंबालिका साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता लागलेल्या श्री अंबालिका शुगरचा पहिला हप्ता जाहीर झाला आहे. यावर्षी अंबालिका साखर कारखाना गाळप ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला […]

सरकारमधील वडा नेमका शिंदे की पवार? राज ठाकरेंचा वडापाव महोत्सवात खोचक टोला

मुंबई : ‘वडापाव पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकारची आठवण येते,’ असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे. मुंबई येथील वडापाव महोत्सवात […]

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी केशव चोपडे

करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) करमाळा तालुकाध्यक्षपदी केशव चोपडे यांची निवड झाली आहे. या निवडीचे त्यांना आज (शनिवारी) पत्र देण्यात आले […]

निंभोरेत बँक ऑफ इंडियाच्या वतीने महिला स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वितरण

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत निंभोरे येथे बँक ऑफ इंडियाच्या वतीने (साडे शाखा) महिला स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वितरण मेळावा झाला. राजमाता जिजाऊ […]

‘गडकरी यांची विकास पुरुष म्हणून ओळख’

नागपूर शहरात सुरु असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सवाने देश- विदेशातील नामवंत कलाकार व स्थानिक […]

‘ॲनिमल’ची पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई

शुक्रवारी (१ डिसेंबर) प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, चाहते रणबीर आणि बॉबीवर प्रभावित झाले […]

दोन मुलींसह आईची रेल्वेखाली आत्महत्या

रायगड : रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे आईसह दोन मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने हे पाऊल उचलले असल्याचे समजत […]