भाजपच्या विशेष निमंत्रिताच्या यादीत माजी आमदार जगताप तर युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शंभुराजे जगताप

भाजपचे जिल्हाध्यक्ष (माढा) चेतनसिह केदार सावंत यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये विशेष निमंत्रित सदस्यांच्या यादीत करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना स्थान […]

सकल धनगर समाजाच्या वतीने रविवारी करमाळा ते चौंडी भव्य मोटारसायकल रॅली

करमाळा (सोलापूर) : एस. टी. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी व चौंडी येथे यशवंत सेनेचे समाज बांधव आठ दिवसांपासून अमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र […]

जेऊर येथे कोईमतूर- कुर्ला रेल्वे गाडीला एक दिवसासाठी थांबा मिळाल्याने प्रवाशांना दिलासा

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या जेऊर स्थानकावर रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नातून कोईमतूर- कुर्ला रेल्वे गाडीला एक दिवसासाठी थांबा मिळाला त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांची सोय […]

कोंढेज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटील गटाच्या सारिका आदलिंग

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढेज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार नारायण पाटील गटाच्या सारिका आदलिंग यांची बिनविरोध निवड झाली आहे. अश्विनी सवासे यांनी राजीनामा दिल्यानंतर येथील […]

90 गाईंची पूजा करून करमाळ्यात बैल पोळा साजरा

करमाळा (सोलापूर) : तपश्री प्रतिष्ठान संचलित गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे 90 गाईंची पूजा करून बैल पोळा सण साजरा करण्यात आला. गोपालन संस्थाचे अध्यक्ष […]

वाशिंबे येथील विविध विकास कामांसाठी 25 लाख निधी मंजूर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वाशिंबे येथे २०२३- २४ अर्थिक वर्षातील लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मुलभूत सुविधा २५१५ योजनेअंतर्गत आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने शरदचंद्रजी पवार विद्यालय ते […]

प्रशासन अपघाताची वाट पहात आहे का? करमाळ्यात भर रस्त्यात खांबाचा ताण असतानाही टाकली डांबरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहर व परिसरात सतत अपघात होत आहेत. त्यात आवाटी ते कोर्टी या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने या रस्त्यावर त्याचे प्रमाण […]

प्रशासन अलर्ट! करमाळा पोलिसांकडून मुख्य मार्गावर रूट मार्च

करमाळा (सोलापूर) : गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या निमीत्ताने करमाळा शहरात पोलिसांकडून आज (गुरुवारी) सकाळी ‘रूट मार्च’ काढण्यात आला. गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर […]

बागल व पाटील गटाची युती कशी होणार? जगताप व शिंदे गटामध्ये जागा वाटपात तिढा निर्माण होणार का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक बागल व पाटील एकत्र येणार अशी सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र याबाबत […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास पुणे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अर्जुन मिश्रा यांची भेट

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास पुणे येथील ग्रुप कंमाडर ब्रिगेडिअर अर्जुन मित्रा, 9 महाराट्र बटालियन सोलापूरचे C.O राजा माजी, A.O […]