अजितदादांच्या बैठकीला ३२ आमदार उपस्थित

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरुद्ध बंड केल्यानंतर अजित पवार यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अजित पवार गटाकडून वांद्रे येथील एमआयटीत राष्ट्रवादीचे आमदार, […]

साहेब की दादा? निर्णय होईना, अनेकांच्या तोंडी राजकारण सोडण्याची भाषा

करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत शरद पवार व अजित पवार यांच्या दोन्ही बाजूंनी दावे- प्रतिदावे केले जात असले तरी नेमके आकडे […]

करमाळ्यातील राष्ट्रवादीतील दुसरा गटही ऍक्शन मोडवर; शरद पवारांना समर्थन देण्यासाठी मुंबईकडे रवाना

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. शिवसेना व भाजप सरकारमध्ये सहभागी होऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर […]

करमाळ्यातील आमदार शिंदे समर्थकांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील देवगिरी बंगला येथे भेट घेतली आहे. टाकळीचे माजी सरपंच डॉ. […]

करमाळा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नविन कार्यकारणी जाहीर

करमाळा (सोलापूर) : करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. दत्तात्रय सोनवणे व उपाध्यक्षपदी ॲड. जयदीप देवकर यांची निवड झाली आहे. करमाळा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा […]

गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे हंबीरराव मुरूमकर यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे सेवानिवृत्त शिक्षक हंबीरराव मुरूमकर यांचा काल (मंगळवारी) सत्कार करण्यात आला. करमाळ्यातील डॉ. शैलेश देवकर, बंडू उपाध्ये, राजेश रासकर, […]

करमाळा पंचायत समितीचे प्रभारी बीडीओ म्हणून भोंग यांच्याकडे पदभार

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे पुन्हा रजेवर गेले आहेत. त्यामुळे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून राजाराम भोंग यांच्याकडे पदभार देण्यात […]

अजितदादांना समर्थन देणारे उमेश पाटील यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

सोलापूर : शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसू लागले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षविरोधी […]

अजितदादांना पाठिंबा देत आमदार शिंदे मुंबईकडे रवाना

करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी त्यांना […]

राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना धडा शिकवणार; शरद पवार यांचे टीकास्र

कराड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (सोमवारी) कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर दर्शनासाठी आले आहेत. अजित पवार हे भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये […]