प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी १५ जुलैपर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, […]

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज […]

आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत असून, आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी ३ ते ५ जुलैपर्यंत […]

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक प्रवेशावेळी शिक्षण, परीक्षा शुल्काची रक्कम न घेण्याची सूचना

सोलापूर : २०२३- २४ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, तांत्रिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी कोणत्याही मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून शैक्षणिक […]

अशोका फाउंडेशनच्या वतीने आळजापूरच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती व अशोका फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे हा […]

buldhana bus accident : समृद्धी एक्स्प्रेस वेवर बसचा अपघात नेमका कसा झाला? 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

समृद्धी एक्स्प्रेस वेवर सिंदखेडराजाजवळ (बुलढाणा) एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री हा अपघात झाला असून यामध्ये २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सिटीलिंक […]

शैक्षणिक प्रवेश, नोकर भरतीसाठी लागणाऱ्या दाखल्याना १५ दिवसांची मुदतवाढ

करमाळा (सोलापूर) : शैक्षणिक प्रवेश, नोकर भरतीसाठी लागणाऱ्या दाखल्याना १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन […]

राजकीय चर्चांना उधाण! बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व भाजपचे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : बागल गटाच्या नेत्या व महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल व भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात नुकतीच भेट झाली […]

दत्तकला आयडियल स्कूल अँड कॉलेजची केत्तूरमध्ये ‘आनंदवारी’

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केत्तूर नंबर १ येथील दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यू. कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आनंदवारी काढण्यात आली. यावेळी वारकरी पोशाख, अधूनमधून पडणारा पाऊस, […]

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा कंदर येथे सत्कार

करमाळा (सोलापूर) : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचा कंदर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री केसरकर यांना शालेय कामांसाठी […]