अजितदादांच्या शपथविधीमुळे करमाळ्याच्या राजकारणावर होणार ‘हे चार’ परिणाम

करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी बंड करत शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत आज (रविवारी) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. याचा […]

करमाळा पोलिसांची सामाजिक बांधिलकी; वारकऱ्यांना पुरवले शुद्ध पाणी

पोलिस म्हटलं की अनेकांचा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. अशा स्थितीत सामाजिक बांधिलकी जपत करमाळा पोलिसांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध व […]

राजकीय चर्चांना उधाण! बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व भाजपचे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : बागल गटाच्या नेत्या व महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल व भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात नुकतीच भेट झाली […]

माजी आमदार पाटील यांचे विठ्ठलाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांना रिटेवाडी उपसासिंचनसाठी साकडे

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची आणि अतिशय चर्चेत असलेली रिटेवाडी उपसासिंचन योजना व्हावी यासाठी तालुक्यातून सर्वच स्तरातून प्रयत्न होताना दिसत आहे. मुख्यमंत्री […]

‘या’ प्रश्नांवर शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोलतील का?

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आज (बुधवारी) करमाळा दौऱ्यावर येणार आहेत. करमाळा शहरातील नालबंद मंगल कार्यालय येथे सकल करमाळा मुस्लिम समाजाकडून त्यांचा जाहीर नागरी […]

निकाल ‘मकाई’चा; चर्चा खासदारकी व आमदारकीची

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर तालुक्यात आमदारकी व खासदारकीची चर्चा रंगली आहे. बागल गटाचा अस्मितेचा विषय असलेला मकाई सहकारी […]

गड राखण्यात बागल गटाला यश! मतमोजणीवेळचा ‘काय सांगता’चा ग्राऊंड रिपोर्ट वाचा

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाने दणदणीत विजयी मिळवला आहे. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बागल गटाचे आठ उमेदवार […]

बागल गटाच्या विजयाची ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी अजून सुरु आहे. मात्र या निकालात बागल गटाच्या सर्व जागा विजयी होतील यामध्ये आता […]

करमाळा तालुक्यातील गावांना टंचाईच्या झळा! रावगावला टँकर, वरकुटेला बोअर अधिग्रहनचा प्रस्ताव

करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पाऊस लांबल्याने तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. या आठवड्यात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या करमाळा तालुक्यात येणार आहेत. […]

‘मकाई’च्या निवडणुकीत वाढीव मताचा कोणाला फायदा होणार? ‘ही’ पाच वैशिष्ट्ये आहेत निवडणुकीची

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या श्री मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी आज (शुक्रवारी) मतदान झाले. मिळालेल्या आकडेवारीनुसार १६ हजार ८६४ मतदारांपैकी ९ हजार […]