Category: ताज्या बातम्या

करमाळा तालुक्यासह इतर ठिकाणच्या ताज्या बातम्या या ठिकाणी दिल्या जातील. यामध्ये राजकीय, गुन्हेगारी व अपघात या बातम्यांचा सामावेश असेल.

Selection of Ashok Murumkar as Liaison Head of Digital Media Editor Journalist Association

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या संपर्कप्रमुखपदी मुरूमकर यांची निवड

करमाळा (सोलापूर) : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारणी आज (रविवारी) जाहीर झाली आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत ही…

Even after eight days no action has been taken in the theft of sand from Bitargaon Sri

आठ दिवस झाले तरी बिटरगाव श्री येथील वाळू चोरीत कारवाई नाही

करमाळा : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील वाळू चोरीप्रकरणी आठ दिवस झाले तरी कारवाई झालेली नाही. तलाठी विवेक कसबे यांनी वाळू…

Karmala police report that three persons were missing in one day

करमाळा पोलिसात एकाच दिवशी तीन व्यक्ती हरवल्याची नोंद; दोन मुलींसह एका तरुणाचा समावेश

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात आज (शनिवारी) एकाच दिवशी तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. यामध्ये…

Kettur for student ID Camp will be held here

विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी केत्तूर नं. १ येथे शिबीर होणार

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ फाऊंडेशनच्या वतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे विविध दाखले काढण्यासाठी एकदिवसीय शिबीर होणार आहे.…

Marathon in Karmala on the occasion of Doctor Day

डॉक्टर्स डे निमित्त करमाळ्यात ‘मॅरेथॉन’

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आज (शनिवारी) डॉक्टर्स डे निमित्त सकाळी ६ वाजता करमाळा शहरातील कर्जत रोडवरील…

Call for applications for the benefit of Incentive Scholarship Scheme

प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी १५ जुलैपर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ.…

Appeal to Apply for Attractive Registration No

आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत असून, आकर्षक तसेच पसंतीच्या…

Notice not to collect education, examination fees from backward class students at the time of academic admission

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक प्रवेशावेळी शिक्षण, परीक्षा शुल्काची रक्कम न घेण्याची सूचना

सोलापूर : २०२३- २४ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, तांत्रिक व बिगर व्यावसायिक…

School materials to students at Aljapur school on behalf of Ashoka Foundation

अशोका फाउंडेशनच्या वतीने आळजापूरच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती व अशोका फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य…

How exactly did the bus accident happen on the Samriddhi Expressway passengers died in the runaway

buldhana bus accident : समृद्धी एक्स्प्रेस वेवर बसचा अपघात नेमका कसा झाला? 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

समृद्धी एक्स्प्रेस वेवर सिंदखेडराजाजवळ (बुलढाणा) एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री हा अपघात झाला असून यामध्ये २६ प्रवाशांचा…