तीन महिन्यात उर्दू शाळेला वर्गवाढ! मंत्री केसरकर यांचा करमाळ्यात मुस्लीम समाजाकडून सत्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेत नववी ते दहावीच्या वर्गास मान्याता मिळाल्याने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सकल करमाळा मुस्लीम समाजतर्फे […]

‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन; पुस्तकात करमाळ्यातील किल्ल्याचाही सहभाग

पंढरपूर : सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती होवून पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव […]

प्राथमिक शिक्षिका स्वाती जाधव शिक्षणशास्त्र विषयामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण

महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापकपदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट यावर्षी मार्चमध्ये घेण्यात आली. महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी युजीसी मान्यताप्राप्त नोडल एजन्सी […]

टेंभुर्णी- नगर मार्गावर खडकेवाडीजवळ श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीची ट्रकला धडक; सातजण जखमी

करमाळा (सोलापूर) : टेंभुर्णी- नगर महामार्गावर खडकेवाडी फाट्याजवळ पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या वारकऱ्यांच्या इकोची (कार) ट्रकला धडक झाली आहे. या अपघातात […]

Live शिक्षणमंत्री केसरकर यांचे करमाळ्यात स्वागत

करमाळा (सोलापूर) : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे करमाळा शहरात एमआयडीसी येथे आगमन झाले आहे. काहीवेळातच नालबंद मंगल कार्यालय येथे ते कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहेत. […]

बनावट रंगला गुजरात कनेक्शन; करमाळ्यातील दुकानदारास दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : एका कंपनीचा बनावट रंग ठेवून विक्री करत ग्राहकाची फसवणूक केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम 420, 34 सह कॉपीराईट कायदा 1957 कलम 63 […]

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा ‘असा’ असेल करमाळा दौरा

करमाळा (सोलापूर) : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आज (बुधवारी) करमाळा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा अधिकृत दौरा जाहीर झाला असून करमाळा शहरातील नालबंद मंगल कार्यालय […]

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास बंदी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टीकोन मार्गात फुगे, उंच […]

पाण्याच्या जारला परवाना बंधनकारक करण्यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभाग बनावट औषधे, भेसळयुक्त अन्न, औषधे विक्री दुकाने आदींची नियमित तपासण्या करीत असते. या तपासण्यांमध्ये नियमबाह्य आढळल्यास त्यांना दोषी […]

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर व ईडब्ल्युएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब […]