आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याप्रकरणात संशयित आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

करमाळा (सोलापूर) : येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्या प्रकरणात वीटा (सांगली) येथून अटक केलेल्या संशयित आरोपींना करमाळा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. सहाय्यक […]

दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत करमाळ्यातील सहाजण प्रशिक्षणासाठी कोपरगावला

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीच्या दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत सहा महिने कालावधीच्या सीएनसी मशीन टेक्निशयनच्या कोर्ससाठी तालुक्यातील सहा तरुणांची निवड झाली […]

शिंगणापुर घाटातील वाहतुक मार्गात 22 ऑगस्ट पर्यंत बदल

सोलापूर : हायब्रीड ॲन्युटी मॉडेल या योजनेअंतर्गत डाळज- कळस- नातेपुते- शिंगणापुर- दहिवडी- पुसेसावळी ते कराड रस्त्याचे सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये शिंगणापुर घाटातील 500 […]

‘माझ्याबरोबर चल अन्यथा सोशल मीडियावर तुझे फोटो व्हायरल करेल’ असे म्हणत विवाहितेला धमकी देत विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न

करमाळा (सोलापूर) : ‘तू माझ्या बरोबर चल अन्यथा सोशल मीडियावर तुझे फोटो व्हायरल करेल’ अशी धमकी देऊन विषारी औषध पाजून एका विवाहित २२ वर्षाच्या महिलेला […]

श्रीराम प्रतिष्ठानकडून करमाळ्यात बांधकाम कामगार नोंदणी शिबीर

करमाळा (सोलापूर) : गायकवाड चौक येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने बांधकाम कामगार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आज (सोमवारी) उद्घाटन झाले. पाच दिवस […]

बिबट्याला पकडण्यासाठी मांगीत लावला पिंजरा; मदत कक्षही स्थापन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांगी येथे बिबट्या दिसल्यानंतर घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला आहे. मांगीत ज्या ठिकाणी बिबट्या […]

एटीएम फोडणारी टोळी परप्रांतीय! पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथे आयडीबीआय बँकेचे चोरट्यांनी एटीएम फोडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही टोळी परप्रांतीय असल्याचा संशय असून पोलिस अधिक्षक शीरिष सरदेशपांडे […]

अमित शहांच्या कार्यक्रमावेळी बागल मंचावर दिसल्याने उंचावल्या भुवया

करमाळा (सोलापूर) : बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या आज (शनिवार) पुण्यात भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमावेळी मंचावर उपस्थित होत्या. या उपस्थितीमुळे […]

नशीब चांगले म्हणून नाहीतर… दुकानात घुसलेल्या टेम्पोतून काढले पोलिस व नागरिकांनी अडकलेल्या चालकाला सुखरुप

करमाळा (सोलापूर) : करमाळा बायपास येथील हॉटेल राजयोग समोर भरधाव वेगात आलेल्या नवीन टेंम्पोच्या चालकाचा ताबा सुटल्याने समोरुन आलेल्या पिकपला धडक धडक देऊन घाडगेपाटील समुहाच्या […]

वरकुटे, साडे, सालसेत ‘महसूल सप्ताह’मध्ये हुतात्मा जवानांना अभिवादन करत अधिकाऱ्यांनी दिले घरपोच दाखले

करमाळा (सोलापूर) : ‘महसूल सप्ताह’मध्ये ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या अभियानांतर्गत करमाळा तालुक्यात वरकुटे, साडे व सालसे येथे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी भेट दिली आहे. […]