शिवसेनेकडून जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु? करमाळ्यात पाटील की चिवटे

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने विधानसभेत कोणाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवारांची चाचपणी सुरु केली असल्याचे […]

करमाळ्यात गुरुवारी होणार तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांच्या व्यावहारिक जीवनातआत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याचे धाडस निर्माण व्हावे म्हणून यशकल्याणी सेवाभवन व गिरधरदास देवी विद्यालय […]

मोहोळ, माढा व पंढरपूर तालुक्यातील १६ पुनर्वसित गावांसाठी १ कोटी ४० लाख निधी

उजनीमुळे जिल्ह्यातील मोहोळ, माढा व पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसित झालेल्या १६ गावांसाठी सरकारकडून १ कोटी ४० लाख ८० हजार निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. […]

यावर्षी प्रथमच १ ऑगस्टपासून सुरु होणार ‘महसूल सप्ताह’; तलाठी, सर्कल, पोलिस पाटील, कोतवालांचाही होणार गौरव

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा व राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून यावर्षीपासून राज्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘महसूल सप्ताह’ होणार आहे. नागरिकांमध्ये […]

करमाळ्याचे सुपुत्र मदनदासजी देवी यांना भाजपकडून आदरांजली

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह व राष्ट्रीय प्रभारी करमाळा तालुक्याचे सुपुत्र मदनदासजी देवी यांचे दुः खद निधन झाले आहे. आज (मंगळवारी) त्यांचे पार्थिव […]

बिटरगाव श्री ते तरटगाव बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता चिखलमय

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री ते तरटगाव बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी अर्बन बँकेचे माजी संचालक […]

बिटरगाव श्री येथील पांडुरंग घोडके यांचे निधन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव (श्री) येथील पांडुरंग घोडके (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सोमवारी (ता. २४) पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांचे […]

श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासाचा 173 कोटीचा आराखडा सादर

सोलापूर : जिल्हा प्रशासनाने श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी केलेला 173 कोटी 26 लाख 67 हजार 526 रुपयांचा आराखडा सरकारला त्वरित सादर करावा, असे […]

दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस अनाथ मुलांसमवेत

करमाळा : स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. राणादादा यांचे निसर्गाप्रती असलेले प्रेम […]

सोलापूरकरांच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनलेल्या उजनीचे श्रेय यशवंतरावांसोबतचं नामदेवराव जगताप यांनाही द्यायला हवे

मान्सुनचे आगमन झाले की सगळ्यांना आपल्या गावात, आपल्या भागात पाऊस कधी सुरु होईल याचीच काळजी लागलेली असते. सोलापूरवासीयांना मात्र आस लागते ती पुण्यातल्या पावसाची! सोलापूर […]