करमाळा बंद मागे! आज भाजपचे बागल यांच्या घरावर संतप्त शेतकर्यांचा मकाईच्या ऊस बीलासाठी मोर्चा

करमाळा (सोलापूर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील थकीत ऊस बिलासाठी पुकारण्यात आलेला करमाळा बंद मागे घेण्यात आला आहे. मात्र भाजपासी झालेले मकाईचे […]

अल्पसंख्यांक विकास विभागाकडून करमाळा तालुक्यासाठी दोन कोटी 25 लाख निधी

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी 25 लाख निधी […]

शेतकरी महिलांची वारी, सह्याद्री फार्म नाशिकच्या दारी

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या वतीने शेतकरी सभासदांचा दोन दिवशीय शेतकरी अभ्यास […]

खासदार निंबाळकरांनी साधला ‘क्षितिज ग्रुप’शी संवाद

करमाळा (सोलापूर) : विविध सामाजिक उपक्रम स्वयंप्रेरणेतून राबवून सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या शहरातील ‘क्षितिज ग्रुप’ या महिलांच्या ग्रुपमधील सदस्यांशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट […]

Video : करमाळ्याच्या संघर्षशील नेत्या म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून रश्मी बागल यांना मोठे आश्वासन

मुंबई (अशोक मुरूमकर) : करमाळ्याच्या बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्वीजय बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री […]

‘आदिनाथ’बाबात खासदार निंबाळकर यांचे मोठे विधान

करमाळा (अशोक मुरुमकर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे रिस्ट्रक्चर झाले पाहीजे. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असे अश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले […]

सहा महिन्यांनी एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही : महसूल मंत्री विखे पाटील

सोलापूर : राज्य व केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत आहे. सरकार पुढील सहा महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाइन […]

पंढरीत भव्य ‘पंढरी सायक्लोथॉन’; 2500 स्पर्धकांनी घेतला सहभाग

पंढरपूर : आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकल असोशिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने पंढरीत पहाटे साडेसहा वाजता तब्बल 2500 सायकलस्वार स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या भव्य अशी पंढरी […]

भाजप व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी होसिंग तर अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी मडके

करमाळा (सोलापूर) : भाजप व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब होसिंग यांची तर अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र […]

Karmala Politics : बागल गटाच्या भाजप प्रवेशाची तारीख ठरली

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा बागल गट भाजपात प्रवेश करणार आहे. मंगळवारी (ता. २७) मुंबई येथे हा प्रवेश होणार आहे. यासाठी […]