करमाळकर भाऊक! वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी सुमित जाधव यांची बदली

करमाळा (अशोक मुरूमकर) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे करमाळा उपकार्यकारी अधिकारी सुमित जाधव यांची बदली झाली आहे. जाधव यांच्या बदलीची माहिती समजताच करमाळकर भाऊक […]

करमाळा बसस्थानक परिसरात अनोळखी मृतदेह

करमाळा (सोलापूर) : करमाळा बसस्थानक परिसरात एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. संबंधित मृतदेहाचा पंचनामा करून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेहाची ओळखी पटवण्याचे […]

दुर्दैवी घटना! शेतकऱ्यावर काळाचा घाला, बोअरमध्ये अडकलेली मोटार काढताना कप्पीचा पाईप डोक्यात पडल्याने जागीच ठार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील नेर्ले येथील एका शेतकऱ्यावर काळाने घाला घातला आहे. शेतात बोअरमध्ये अडकलेली मोटार कप्पीच्या सहाय्याने काढताना पाईप मोडून डोक्यात पडल्याने गंभीर जखमी […]

उपमुख्यमंत्री अजितदादांचा लवकरच करमाळा दौरा! शिंदे गटात उत्साह, ‘या’ कामाचे होणार भूमिपूजन

करमाळा (अशोक मुरूमकर) : शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सहाचे वातावरण आहे. करमाळा […]

कंदर येथील तुषार शिंदे यांचा जगताप यांच्या हस्ते सत्कार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर येथील तुषार शिंदे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट ऑफिसर म्हणून देशात 36 व्या रँकला निवड झाल्याबद्दल […]

उंदरगाव येथील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा बागल गटात प्रवेश

करमाळा (सोलापूर) : उंदरगाव येथील माजी आमदार नारायण पाटील गटाचे कार्यकर्ते धुळाजी कोकरे, कैलास कोकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बागल गटात प्रवेश केला आहे. बागल गटाचे […]

एक दिवस जीव देणार असं ती म्हणत होती मात्र लेकरांकडे पाहून रहा, असं तिला सांगितलं जात पण अखेर तीने…

करमाळा (सोलापूर) : दारू पिऊन सतत मारहाण करून पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे २ […]

अर्जुननगर येथे लक्ष्मी आई यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील अर्जुननगर येथे लक्ष्मी आई यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर झाले आहे. यावेळी गावातील नागरिकांनी रक्तदान शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच चंद्रकला भोगे […]

भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सावताहरी कांबळे यांची निवड

भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या वतीने सोलापूर येथे विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. त्यात करमाळा येथील सावताहरी कांबळे यांची सोलापूर जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाली आहे. […]

भाजपबरोबर गेले ते भविष्यात संपले; शरद पवार यांचे भाषणातील मुद्दे

मुंबई : अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध अजित पवार यांनी बंडाचे निशाणा फडकवल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद […]