दिलासादायक! करमाळा तालुक्यातील १४ दिवसांसाठी १ मार्चपासून पाणी सुटणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील ११ गावांना पिण्यासाठी कुकडीतून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या […]

राष्ट्रवादीच्या निवडीत आमदार शिंदेंचे वर्चस्व! अवताडे तालुकाध्यक्ष, बागल व झोळ यांनाही पद

करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीच्या (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) निवडीत करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे […]

करमाळ्यातील २४ गावांना तारले! ११६ दिवस चालले दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन

करमाळा (सोलापूर) : गेल्या वर्षी राज्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे अनेक तालुक्यात दुष्काळ आहे. सोलापूर जिल्ह्याचे वैभव समजले जाणारे उजनी धरण देखील यावेळी शंभर टक्के […]

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी शेलगाव सज्ज

करमाळा (सोलापूर) : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी करमाळा तालुक्यातील शेलगाव (वा) येथे येणार आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून बांधण्यातून आलेल्या सभागृहाचे लोकार्पण […]

सात वर्षांपासून बंद पडलेल्या टेंभुर्णी- जातेगाव महामार्गाला आमदार शिंदेंमुळेच मंजुरी मिळाली असल्याचा येवले यांचा दावा

करमाळा (सोलापूर) : अनेक दिवसांपासून रखडलेल्या टेंभुर्णी- जातेगाव महामार्गाला आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच मंजुरी मिळाली आहे, असा दावा शिंदे गटाचे समर्थक मकाईचे माजी संचालक […]

पालकमंत्री पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे आमदार शिंदे यांनी बोलावलेली बैठक रद्द

करमाळा (सोलापूर) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी (ता. 4) सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे करमाळा पंचायत समिती येथे उजनी धरणासाठी पुनर्वसित झालेल्या गावातील सुविधांबाबत होणारी […]

उजनी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या ३० गावात १८ सुविधा मिळाव्यात म्हणून सोमवारी करमाळ्यात अधिकाऱ्यांची बैठक

करमाळा (सोलापूर) : उजनी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या करमाळा तालुक्यातील ३० गावांमध्ये नगरी सुविधा मिळाव्यात म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार सोमवारी (ता. ४ डिसेंबरला) दुपारी […]

सोलापूर- पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ पुलाचे काम सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भीमा नदीवरील डिकसळ पुलाचे (कोंढारचिंचोली ते डिकसळ) काम आजपासून (शनिवार) सुरु झाले आहे. पुणे, नगर व […]

करमाळ्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार शिंदे यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याला तहसीलदार नसल्याने नागरिकांची कामे रखडलेली आहेत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारी सोडवण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (शुक्रवारी) तहसील […]

समस्या जाणून घेऊन सोडवणूक करण्यासाठी आमदार शिंदे हे आज तहसील कार्यालयात

करमाळा (सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून करमाळा तहसील कार्यालयात नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या तक्रारी जाणून घेऊन सोडवणूक करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे […]