‘मकाई’च्या निवडणुकीवर कोळगावकरांचा बहिष्कार!

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर कोळगावमध्ये बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. गावातील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला असून आम्हाला […]

जगताप गटाचे नेते वैभवराजे जगताप, आरपीआयचे गाडे प्रा. झोळ यांच्या भेटीला

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी शुक्रवारी (ता. 16) मतदान होत असून या पार्श्वभूमीवर बागल विरोधी गटाचे पॅनल प्रमुख प्रा. रामदास झोळ यांच्या भेटीला […]

पोथरेत बागल गटाकडून ‘होम टू होम’ प्रचार

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखाऱ्यांच्या निवडणुकीसाठी बागल गटाकडून पोथरे येथे ‘होम टू होम’ प्रचार करण्यात आला आहे. बुधवारी (१४) तारखेला हा प्रचार करण्यात […]

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या आगमनापुर्वी प्रभाग एकमधील स्वच्छता करा

करमाळा (सोलापूर) : श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन २१ जुनला रावगाव येथे होणार आहे. त्यापुढचा प्रवास हा करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील […]

‘मकाई’च्या निवडणुकीसाठी मतपेट्या रवाना

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी शुक्रवारी (ता. १६) ४१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी करमाळा तहसील येथून एसटी बसने मतदान केंद्रावर पतपेट्या […]

परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करणारी मुलेच इतिहास घडवू शकतात

करमाळा (सोलापूर) : परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करणारी मुलेच इतिहास घडवू शकतात, असे प्रतिपादन नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी शेटफळ (ता. करमाळा) येथील जिव्हाळा ग्रूपच्या […]

रस्त्याच्या कारणावरून भावासह पुतण्याला गज डोक्यात घालून जीव मारण्याचा प्रयत्न; वडशिवणेत चुलत्यासह चौघांविरुद्ध ३०७ नुसार गुन्हा

करमाळा (सोलापूर) : रस्त्याच्या कारणावरून भावाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये चुलत्यासह चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. […]

अखेर माजी आमदार जगताप यांचा बागल विरोधी गटाच्या बॅनरवर झळकला फोटो; बागल मात्र माध्यमांपासूनही दूर?

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री. मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही गटाने जाहीर प्रचार केला नाही. घरोघरी भेटी देण्यावरच भर […]

MHTCET निकालात पुण्यातील तनिश चुडीवालला रसायनशास्त्रात 100 टक्के

पुणे : पुण्यातील आकाश बायजूजचा विद्यार्थी तनिश चुडीवाल याने 2023 च्या MHT CET PCM निकालात 3 वा क्रमांक पटकावला. तसेच रसायनशास्त्रात 100 टक्के गुण मिळवून […]

पुण्यातील मैदानावर होणाऱ्या ‘एमपीएल’मध्ये करमाळ्याच्या शिंदेची पाहता येणार खेळी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोळगाव येथील सुरज शिंदे यांची गुरुवारपासून (ता. १५) आयपीएलप्रमाणे सुरु होणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेत खेळी पाहता येणार आहे. या […]