करमाळ्यातील श्रीराम मंदीरास शिंदे यांच्याकडून श्रीराम मंदीर नावाचा ‘एलईडी बोर्ड’

करमाळा (सोलापूर) : वेताळ पेठ येथील श्रीराम मंदीरास युवा सेनेचे प्रफुल्ल शिंदे यांनी श्रीराम मंदीर नावाचा एलईडी बोर्ड अर्पण केला आहे. वेताळ पेठ येथील श्रीराम […]

गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये २११ विद्यार्थ्यांनी साकारले ‘जय श्रीराम’

करमाळा (सोलापूर) : आयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नर्सरी ते चौथीमधील २११ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. […]

करमाळा नगरपालिकेच्याविरुद्ध प्रजासत्ताकदिनी सोलापुरात आंदोलन करण्याचा इशारा

करमाळा : करमाळा नगरपालिकेच्या ठेकेदाराची चौकशी करा या मागणीसाठी २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष […]

वांगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बाल आनंद बाजार

करमाळा (सोलापूर) : वांगी नंबर 3 येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद बाजार मेळावा भरवण्यात आला होता. याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष […]

वांगीतील वैष्णवी बेंद्रे नेट परीक्षेत देशातील पहिल्या वीसमध्ये

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी नं. ३ येथील वैष्णवी बेंद्रे या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत विद्यार्थीनी बेंद्रे […]

कुणबी मराठा मोडीलिपितील यादी मराठीत प्रसिद्ध करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

करमाळा (सोलापूर) : कुणबी मराठा समाजाची कुणबी नोंद असलेली आडनाव गावनिहाय यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. ती यादी मोडी लिपीत असल्याने नागरिकांना ‌समजण्यासाठी अडचण येत […]

मुस्लिम बांधवांकडून करमाळ्यात श्रीराम मंदिराला सीसीटीव्ही कॅमेरे भेट

करमाळा (सोलापूर) : वेताळ पेठेतील श्रीराम मंदिरासाठी करमाळ्यातील मुस्लिम बांधवांनी सीसीटीव्ही कॅमेरे दिले आहेत. यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला […]

कोर्टीत मकरसंक्रातीनिमित्त महिलांना झाडे वाटप

करमाळा (सोलापूर) : कोर्टी येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा मकरसंक्रांतीनिमित्त ५०० रोपे देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये अंजीर, वड, […]

श्री कमलादेवी मंदीरासाठी पुण्यातील भक्तांकडून एक लाख आकरा हजाराची देणगी

करमाळा (सोलापूर) : येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टने श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरु केले आहे. हे काम प्रगतीपथावर असून ट्रस्टचे अध्यक्ष […]

जिंती येथे शिव फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान दिनदर्शिकेच प्रकाशन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जिंती येथे शिव फुले शाहू आंबेडकर दिनदर्शिका कॅलेंडरचे ऍड. नितीनराजे भोसले यांच्या निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले. यावेळी रयत क्रांतीचे संतोष वारगड, […]