पोथरे येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : पोथरे येथील बेकायदा दारू विक्री बंद करावी अशी तक्रार आल्यानंतर करमाळा पोलिस ठाण्याने हा विषय अतिशय गंभीररीत्या घेतला आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास […]

जेऊर येथे जमिनीच्या कारणावरून दमदाटी; करमाळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊर येथे जमिनीच्या कारणावरून शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. याबाबत करमाळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. किसन माने, त्यांची पत्नी […]

बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे वाढवा; आमदार संजय शिंदे यांची मांगीत अधिकाऱ्यांना सूचना

करमाळा (सोलापूर) : मांगी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. त्यातच वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र अजूनही बिबट्या सापडलेला नाही. आज […]

बचत गटाच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणात संशयितावर कारवाई करा; अन्यथा सोमवारपासून उपोषण

करमाळा (सोलापूर) : बचत गटाच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणात संशयितावर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा १४ ऑगस्टपासून अमरण उपोषण केले जाईल, असा इशारा […]

बिटरगाव श्री येथे पुन्हा बेकायदा वाळू उपसा सुरु

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथे पुन्हा बेकायदा वाळू उपसा सुरु झाला आहे. हा वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीचे माजी […]

योगासन स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे यश

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पावसाळी शालेय तालुकास्तरीय योगासन स्पर्धा 2023- 24 चे आयोजन महात्मा गांधी विद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये करमाळा तालुक्यातील […]

ओम निंबाळकरचा संस्कृत विषयातून पदवीपूर्व शिक्षणासाठी दिल्ली विश्वविद्यालय हंसराज कॉलेज येथे निवड

करमाळा (सोलापूर) : येथील ओम मदन निंबाळकर यांचा संस्कृत विषयातून पदवीपूर्व शिक्षणासाठी देशातील नंबर दोनच्या दिल्ली येथील दिल्ली विश्वविद्यालय हंसराज कॉलेजमध्ये निवड झाली आहे. ही […]

दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत करमाळ्यातील सहाजण प्रशिक्षणासाठी कोपरगावला

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीच्या दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत सहा महिने कालावधीच्या सीएनसी मशीन टेक्निशयनच्या कोर्ससाठी तालुक्यातील सहा तरुणांची निवड झाली […]

श्रीराम प्रतिष्ठानकडून करमाळ्यात बांधकाम कामगार नोंदणी शिबीर

करमाळा (सोलापूर) : गायकवाड चौक येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने बांधकाम कामगार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आज (सोमवारी) उद्घाटन झाले. पाच दिवस […]

वरकुटे, साडे, सालसेत ‘महसूल सप्ताह’मध्ये हुतात्मा जवानांना अभिवादन करत अधिकाऱ्यांनी दिले घरपोच दाखले

करमाळा (सोलापूर) : ‘महसूल सप्ताह’मध्ये ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या अभियानांतर्गत करमाळा तालुक्यात वरकुटे, साडे व सालसे येथे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी भेट दिली आहे. […]