वंजारवाडीत एकाचा खून; करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

करमाळा (सोलापूर) : वंजारवाडी येथे एकाची हत्या झाली आहे. वामन विठ्ठल दराडे (वय ६०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोक्यात जबर मारहाण करून ही […]

पोथरे येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : पोथरे येथील बेकायदा दारू विक्री बंद करावी अशी तक्रार आल्यानंतर करमाळा पोलिस ठाण्याने हा विषय अतिशय गंभीररीत्या घेतला आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास […]

जेऊर येथे जमिनीच्या कारणावरून दमदाटी; करमाळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊर येथे जमिनीच्या कारणावरून शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. याबाबत करमाळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. किसन माने, त्यांची पत्नी […]

करमाळा उपजिल्हा रुग्णलयाच्या ऑक्सिजन प्लांटचा पाईप चोरीला

करमाळा (सोलापूर) : करमाळा उपजिल्हा रुग्णालयात असलेला ऑक्सिजन प्लांट ते रुग्णालयात रुग्णांना होणार ऑक्सिजन पुरवठ्याचा पाईप चोरट्याने चोरून नेला आहे. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा […]

युवासेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून करमाळा तहसील समोर अमरण उपोषण

करमाळा (सोलापूर) : तालुका युवासेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवासेना विस्तारक उत्तमजी आयवळे, जिल्हाप्रमुख सचिन बागल, शिवसेना (ठाकरे गट) माजी तालुकाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली […]

अभिमानास्पद! करमाळ्यातील शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्याची मोदी सरकारकडून दखल

करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) दिल्लीत होणाऱ्या ध्वजारोहणप्रसंगी तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर हे उपस्थित राहणार आहेत. याबाबत त्यांना […]

पांडेत फिरस्त्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार, नऊ जखमी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांडे व म्हसेवाडी परिसरामध्ये मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याची टोळी सक्रिय झाली आहे. कुत्र्यांनी चार शेळ्या ठार मारल्या असून नऊ शेळ्या जखमी केल्या […]

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल यांचा करमाळ्यात ‘असा’ झाला दौरा

करमाळा (अशोक मुरूमकर) : जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज (शुक्रवारी) स्व. मदनदास देवी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर शासकीय विश्रमगृह […]

बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे वाढवा; आमदार संजय शिंदे यांची मांगीत अधिकाऱ्यांना सूचना

करमाळा (सोलापूर) : मांगी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. त्यातच वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र अजूनही बिबट्या सापडलेला नाही. आज […]

जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल उद्या करमाळा दौऱ्यावर

सोलापूर : जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा शुक्रवारी (ता. ११) करमाळा दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी १०.३५ वाजता पुणे विमानतळ येथून करमाळा येथील विद्या विकास […]