कुंभेज फाट्याजवळ स्विफ्ट व स्कार्पिओ यांच्या अपघात

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुंभेज फाटा येथील अकॅडमीजवळ स्विफ्ट व स्कार्पियो यांच्या अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्टमधील एकजण जखमी झाला आल्याची माहिती आहे. आज (बुधवारी) […]

नशीब चांगले म्हणून नाहीतर… दुकानात घुसलेल्या टेम्पोतून काढले पोलिस व नागरिकांनी अडकलेल्या चालकाला सुखरुप

करमाळा (सोलापूर) : करमाळा बायपास येथील हॉटेल राजयोग समोर भरधाव वेगात आलेल्या नवीन टेंम्पोच्या चालकाचा ताबा सुटल्याने समोरुन आलेल्या पिकपला धडक धडक देऊन घाडगेपाटील समुहाच्या […]

buldhana bus accident : समृद्धी एक्स्प्रेस वेवर बसचा अपघात नेमका कसा झाला? 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

समृद्धी एक्स्प्रेस वेवर सिंदखेडराजाजवळ (बुलढाणा) एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री हा अपघात झाला असून यामध्ये २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सिटीलिंक […]

टेंभुर्णी- नगर मार्गावर खडकेवाडीजवळ श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीची ट्रकला धडक; सातजण जखमी

करमाळा (सोलापूर) : टेंभुर्णी- नगर महामार्गावर खडकेवाडी फाट्याजवळ पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या वारकऱ्यांच्या इकोची (कार) ट्रकला धडक झाली आहे. या अपघातात […]

भाचीचे जावळ काढून मोटारसायकलवर निघालेल्या मामाची विहाळजवळ ट्रॅक्टरला धडक

करमाळा (सोलापूर) : बहिणीच्या मुलीचे जावळ काडुन मोटारसायकलवर घराकडे निघालेल्या मामाची विहाळजवळ ट्रॅक्टरला धडक बसली आहे. हा अपघात १५ तारखेला सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला […]

पोथरे येथील जोडलिंबजवळ झालेल्या अपघातप्रकरणात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : पोथरे येथील जोडलिंबजवळ झालेल्या अपघातप्रकरणात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा जामखेड रस्त्यावरील पोथरे येथील जोडलिंब येथे एक मोटारसायकल व ट्रॅक्टरची धडक […]