राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त करमाळा शहरात सर्व महापुरुषांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘रौप्यमहोत्सवी’ वर्षारंभ आणि २४ व्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ध्वजारोहन व सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात […]

‘मकाई’साठी ४१ मतदान केंद्राची नावे जाहीर; कोणत्या गावात किती मतदान? कोण कोठे करणार मतदान पहा सविस्तर

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १६) मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी मतदान केंद्रे […]

पाच वर्षात चार वर्ष ‘मकाई’ला गाळप परवाना होता; बागल गटाच्या वकिलांनी मांडले मुद्दे

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत आज (शुक्रवारी) निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्यासमोर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसर फेर सुनावणी […]

करमाळ्यात चिवटे, माळशिरस, माढ्यात मोहिते पाटील यांची विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती

सोलापूर : भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांची करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखांच्या नियुक्त्या भाजपने […]

ब्रेकिंग! ‘मकाई’ निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जावर करमाळ्यात पुन्हा सुनावणी होणार

करमाळा : मकाई निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेल्या १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला असून यामध्ये बागलविरोधी गटाला दिलासा मिळाला आहे. रिटर्निंग […]

पुण्यातील बँकेवर संचालक म्हणून विजयी झाल्याबद्दल सुभाष शिंदे यांचा करमाळ्यात सत्कार

करमाळा (सोलापूर) : पुण्यातील धर्मवीर संभाजी अर्बन कॉ- अॉफरेटीव्ह बँकेच्या संचालकपदी विजयी झाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील खडकी येथील सुभाष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. दत्तकला शिक्षण […]

‘मकाई’बाबत हाय कोर्टात सुनावणी पूर्ण! करमाळ्यात पुन्हा सुनावणी होणार?

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून त्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. या […]

‘मकाई’साठी बागल गटाच्या प्रचाराचा उद्या नारळ फुटणार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची १७ पैकी नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये १४ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीचा बागल गटाकडून […]

ऐकलंय ते खरंय का? ‘मकाई’तून दोघांनी माघार घेतल्याने मोहिते पाटील व माजी आमदार पाटील यांची रंगली वेगवेगळी चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहा उमेदवारांना घेऊन आम्ही निवडणुकीत उतरू असा दावा बागल विरोधी गटाचा सुरुवातीपासूनच होता. मात्र यातून दोन […]

मकाईच्या निवडणुकीत भिलारवाडी, पारेवाडी, मांगी गटासह महिला राखीवसाठी रंगणार सामना

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वांगी, चिखलठाण, एससी, ओबीसी, संस्था प्रतिनीधी हे गट बिनविरोध झाले आहेत. तर भिलारवाडी गटात दोन जागांसाठी चार […]